मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. यात केतकर केशव चिंतामण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चव्हाण वंदना हेमंत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), जावडेकर प्रकाश केशव (भारतीय जनता पार्टी), देसाई अनिल यशवंत (शिवसेना), राणे नारायण तातू (भारतीय जनता पार्टी), व्ही.मुरलीधरन (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे, असे महाराष्ट्र विधीमंडळाचे उपसचिव तथा द्विवार्षिक निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
Post Top Ad
16 March 2018
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जणांची बिनविरोध निवड
Tags
# देश-विदेश
Share This
About Anonymous
देश-विदेश
Tags:
देश-विदेश
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

