बाबासाहेबांना एक वही एक पेन अर्पण करून भीम आर्मीचे अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांना एक वही एक पेन अर्पण करून भीम आर्मीचे अभिवादन

Share This
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दादर चैत्यभूमी येथे एक वही एक पेन अर्पण करून भीम आर्मी या संघटनेच्यावतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे, महासचिव सुनील थोरात, कोअर कमिटी सदस्य सुनील गायकवाड, रमेश बालेश, प्रवक्ता विजय कांबळे, जिल्हा महासचिव विजय कांबळे व राजू झनके उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages