मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातर्फे घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे १२०० मीलीमीटर व्यासाच्या जगदुशा मुख्य जलवाहिनीवर झडप बदलण्याचे काम गुरुवार दिनांक ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजेपासून ते शुक्रवार दिनांक ६ एप्रिल दुपारी ३.३० वाजेपर्यंत (एकूण १४ तास) हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत ‘एन’ विभाग येथील प्रभाग क्र. १२३, १२४, १२६, १२७ आणि १३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी (वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी. आणि सी. महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमिनाबाई चाळ, कातोडी पाडा, भिम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार रोड, सेवा नगर, ओ. एन. जी. सी. वसाहत, माझगाव डॉक वसाहत, गंगावाडी गेट क्रमांक २, अंशता विक्रोळी पार्कसाईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदार वाडी या संपूर्ण विभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.