दूध दरवाढ आंदोलन - 222 बसगाड्यांची तोडफोड, 60 लाख रुपयांचे नुकसान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2018

दूध दरवाढ आंदोलन - 222 बसगाड्यांची तोडफोड, 60 लाख रुपयांचे नुकसान


नागपूर - दूध दरवाढ आंदोलनामुळे एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर 222 बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे 60 लाख 886 रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत दिली. आंदोलनादरम्यान एस.टी. बस गाड्यांचे नुकसान केल्यास, नुकसान करणाऱ्या नागरिक अथवा आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

Post Bottom Ad