मुंबई 7/7/2018 - मानखुर्द-घाटकोपर लिंकरोड येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी यामध्ये जखमी झाली. उषा सावंत (४०) व समीधा सावंत (५) या दोघी मानखुर्द-घाटकोपर लिंकरोड येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये राहतात. शनिवारी (७ जुलै) दुपारी १.४७ वाजताच्या सुमारास पीएमजीपी कॉलनीत शॉट सर्कीट झाल त्यात या दोघी जखमी झाल्या. त्यांना तातडीनं उपचारासाठी कोलेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा रम्यान उषा सावंत यांचा मृत्यू झाला. तर समीधा सावंत हिची प्रकृतीत सुधारल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
Post Top Ad
07 July 2018
पीएमजीपी कॉलनीमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू
Tags
# महाराष्ट्र
# मुंबई
Share This
About Anonymous
मुंबई
Tags:
महाराष्ट्र,
मुंबई
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

