मनसे विधानसभेच्या रिंगणात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2019

मनसे विधानसभेच्या रिंगणातमुंबई - लोकसभा निवडणुकीत माघार घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णत घेतला आहे. त्याचा भाग म्हणून शहरी मतदार संघाकडे लक्ष केंद्रित करुण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 27 उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राज्यात काका पुतण्याच्या राजकारणाची परंपरा खंडित होणार की सुरुच राहणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले असून आदित्य ठाकरे उमेदवार असलेल्या वरळी मतदार संघात मनसे उमेदवार उतरावणार की नाही ? हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे.

उमेदवारांची यादी -
कल्याण ग्रामीण - प्रमोद रतन पाटील
कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
नाशिक पूर्व - अशोक मुर्तडक
माहिम - संदीप देशपांडे
हडपसर - वसंत मोरे
कोथरूड - अॅड. किशोर शिंदे
नाशिक मध्य - नितीन भोसले
वणी - राजू उंबरकर
ठाणे - अविनाश जाधव
मागाठाणे - नयन कदम
कसबा पेठ - अजय शिंदे
सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील
नाशिक पश्चिम - दिलीप दाीर
इगतपूरी - योगेश शेवरे
चेंबूर - कर्णबाळा दुनबळे
कलिना - संजय तुर्डे
शिवाजीनगर - सुहास निम्हण
बेलापूर - गजानन काळे
हिंगणघाट - अतुल वंदिले
तुळजापूर - प्रशांत नवगिरे
दहिसर - राजेश येरूणकर
दिंडोशी - अरूण सुर्वे
कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे
गोरेगांब - विरेंद्र जाधव
वर्सोवा - संदेश देसाई
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

Post Bottom Ad