मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांत हाणामारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2023

मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांत हाणामारीजळगाव - नमाज सुरू असताना मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी ४५ जणांना ताब्यात घेतले आहे.

आतापर्यंत ४५ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात ४ जण जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

परिसरात तणाव पसरला असून, तो वाढू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन तरुणांमध्ये भांडण झाल्याने हे प्रकरण दोन गटांमध्ये पसरले. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad