दिड दिवसाच्या ६५ हजार गणेश मुर्त्यांचे विसर्जन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2023

दिड दिवसाच्या ६५ हजार गणेश मुर्त्यांचे विसर्जन


मुंबई - देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. काल रात्री १२ वाजे पर्यंत दिड दिवसाच्या ६५ हजार ६८४ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात घरघुती ६५ हजार ३५१ तर सार्वजनिक मंडळांच्या ३३३ मुर्त्यांचा समावेश होता. (Ganesh Idol Immersion)

मुंबईत दिड दिवसाच्या ६५ हजार ६८४ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये २७ हजार २९० मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. त्यात घरघुती २७ हजार १२२ तर सार्वजनिक मंडळांच्या १६८ मुर्त्यांचा समावेश होता. विसर्जन करताना कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad