मुंबईत दिड दिवसाच्या ६५ हजार ६८४ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये २७ हजार २९० मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. त्यात घरघुती २७ हजार १२२ तर सार्वजनिक मंडळांच्या १६८ मुर्त्यांचा समावेश होता. विसर्जन करताना कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment