मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2023

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन


मुंबई - संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे वाचन केले. संविधान उद्येशिकेच्या सामुहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र. रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad