राहुल शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज भरला


मुंबई - दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे तसेच महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Rahul Shewale filed the nomination form) (Lok Sabha Election 2024) (Mumbai South Central)

Post a Comment

0 Comments