अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 April 2024

अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला


मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी अर्ज भरला. उमेदवार अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे (आमदार), काँग्रेस वर्किंग समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे तसेच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. (Anil Desai filed the nomination form) (Lok Sabha Election 2024) (Mumbai South Central)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad