पाचव्या टप्पा - १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

पाचव्या टप्पा - १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदानमुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी -

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक - १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण - ११.४६ टक्के
ठाणे - १४.८६ टक्के
मुंबई उत्तर - १४.७१ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad