पाचवा टप्पा - 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

पाचवा टप्पा - 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान


मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे. (Election Updates)

मतदारसंघनिहाय टक्केवारी -

भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के
नाशिक - 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
कल्याण - 32.43 टक्के
ठाणे - 36.07 टक्के
मुंबई उत्तर - 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के
मुंबई दक्षिण - 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad