पाचवा टप्पा - 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

पाचवा टप्पा - 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान


मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. (Election Update)(Mumbai News)

मतदारसंघनिहाय टक्केवारी -

भिवंडी- 48.89 टक्के
धुळे-  48.81 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
कल्याण - 41.70 टक्के
मुंबई उत्तर - 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
मुंबई दक्षिण - 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
नाशिक - 51.16 टक्के
पालघर- 54.32 टक्के
ठाणे - 45.38 टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad