पाचव्या टप्प्यात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

पाचव्या टप्प्यात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान


मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी -

धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी- ६२.६६ टक्के
नाशिक - ५७.१० टक्के
पालघर- ६१.६५ टक्के
भिवंडी- ५६.४१ टक्के
कल्याण - ४७.०८ टक्के
ठाणे - ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य - ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad