राज्यपालांचे चैत्यभूमीत बाबासाहेबांना अभिवादन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2024

राज्यपालांचे चैत्यभूमीत बाबासाहेबांना अभिवादन


मुंबई - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली. यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते डॉ. राहुल बोधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad