.jpeg)
ॲड. आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या आठवड्यापासून बांगलादेशात बौद्धांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. भारतीय उपखंड हा त्याच्या सांस्कृतिक विविधतेने आकाराला आला आहे. या प्रदेशातील शांतता आणि सहअस्तित्वासाठी आणि सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी धार्मिक सलोखा अत्यंत आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment