'मी राजीनामा देणार नाही' - आर आर पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

'मी राजीनामा देणार नाही' - आर आर पाटील

'मी राजीनामा देणार नाही' - आर आर पाटील
आर आर पाटील
मुंबई हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना गृहमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी राजीनामा देणार नाही,’ असं ठणकावून सांगत मनसेच्या मोर्चावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित झालेले आहेत, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं गृहमंत्री म्हणाले. राज यांची ही मागणी धुडकावून लावत विनापरवाना मोर्चा काढल्याविरोधात मनसेवर कारवाई करणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS