मनसेचा मोर्चा हा विश्वासघात: ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

मनसेचा मोर्चा हा विश्वासघात: ठाकरे


मनसेचा मोर्चा हा विश्वासघात: ठाकरे


bala-nandagaonkar.jpg
मनसेच्या मोर्चाचे स्वतःहून कौतुक करायचे असेमोर्चे झालेच पाहिजेत अशी दाद द्यायची आणि नंतरत्याच मोर्चाला विश्वासघातकी मोर्चा म्हणून हिणवायचेअशी चमत्कारीक भूमिका शिवसेनेनं मनसेच्याबाबतीत घेतली आहे मनसेचे आमदार बाळानांदगावकर यांच्या नावाचा उल्लेख न करता मोर्चाकाढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागीहोत असतील तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे असंटीकास्त्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना च्या अग्रलेखातून सोडलंय 

११ ऑगस्टच्या सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी २१ ऑगस्टला मुंबईतमहामोर्चा काढला होता या मोर्चानं मुंबईकरांची मनंजिंकली होती आणि राज ठाकरे यांचा उदो उदो सुरूहोता अगदी शिवसेनाही त्यात मागे राहिली नाही .असे मोर्चे व्हायलाच हवेत असं प्रमाणपत्र शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकलं होतं पणआज बाळासाहेबांनी मनसेच्या मोर्चाचा अप्रत्यक्षसमाचार घेतलाय आणि त्यांच्या निशाण्यावर आहेत ,बाळा नांदगावकर ... 

ज्या रझा अकादमीनं सीएसटी परिसरात हिंसाचार घडवला त्याच अकादमीच्या एका कार्यक्रमामध्येबाळा नांदगावकर सहभागी झाले होते असा फोटो २७ ऑगस्टच्या सामना त प्रसिद्ध झाला होता .त्यावर बाळासाहेबांनी आपला संताप व्यक्त केला आहे . ' दंगलखोरांच्या मांडीस मांडी लावून बसणारेराजकीय पक्ष चार दिवसांनी त्याच दंगलखोरांच्या विरोधात किंकाळ्या मारीत मोर्चे काढतात हाहिंदूंचा विश्वासघातच नाही काय ?, असा सवाल त्यांनी विचारलाय 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS