विकसित तंत्रज्ञानावर आता माहितीपट
राहुरी। दि. २२ ( भाऊसाहेब येवले )
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर माहितीपट तयार करणे हे विस्तार कार्यातील पुढचे पाऊल आहे. या माहितीपटात समाविष्ट करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकर्यांनी आपल्या शेतात करून उत्पादन वाढवावे हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.तुकाराम मोरे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञानावर आधारीत व्हिडिओ सिडी निर्मित कार्यक्रमाचे उद््घाटन कुलगुरू मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.हरी मोरे यांचे भाषण झाले. कार्यक्रमास डॉ.मधुकर धोंडे, डॉ.रावसाहेब भारूड, डॉ.सुभाषचंद्र शिंदे, डॉ.गोरक्ष ससाणे, अमोर चौगुलेउपस्थित होते.

No comments:
Post a Comment