रविवारी दादरमध्ये खुल्या चर्चासत्राचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रविवारी दादरमध्ये खुल्या चर्चासत्राचे आयोजन

Share This

रविवारी  दादरमध्ये खुल्या चर्चासत्राचे आयोजन
मुंबई / विठ्ठल कांबळे
गेल्या अनेक वर्षापासून  फुले-आंबेडकर-शाहू चळवळीला आलेल्या मरगळ अवस्थेविशियी सखोल चर्चासत्राचे आयोजन  रविवारी दि. ३० सप्टें २०१२ रोजी फुले-आंबेडकर-शाहू विचारधारा मंचाने केले आहे. आंबेडकर चळवळीचे अग्रगण्य नेते राजाभाऊ ढाले  या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. सदरचे चर्चासत्र मुंबई  मराठी ग्रंथसंग्रहालय दादर येथे संध्या ५ वाजता होणार आहे. यावेळी आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी आणि जनसमुदायाने उपस्थित राहावे  असे आवाहन मंचाने केले आहे.    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages