मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतातील सर्वात मोठ्या दुसऱ्या एच डी एफ सी बँकेने आज डिस्कवर फायनेन्शल सर्विसेस सोबत मिळून क्रेडीट कार्ड ची विधिष्ट श्रुकला आज बाजारात आणली. डायनार्स क्लब ब्ल्याक, डायनार्स क्लब प्रीमियम आणि डायनर्स क्लब रिवार्ड अशी ३ क्रेडीट कार्डचे आज उद्घाटन झाले.या क्रेडीट कार्ड द्वारे ग्राहकांना आपला प्रवास आणि जीवनशैलीशी निगडीत लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे.


No comments:
Post a Comment