मातंग समाजाचा मेळावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2012

मातंग समाजाचा मेळावा


मुंबई / अजेयकुमार जाधव 
भारतिय मागासवर्गीय महासंघ यांच्या वतीने आज मुंबईच्या आझाद मैदानात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी कार्यकर्ता मेलाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मातंग समाजाच्या विविध मागण्या सरकारने मान्य करून मातंगाना न्याय द्यावा अशी मागणी भारतिय मागासवर्गीय महासंघ यांनी केली. यावेळी बाबासाहेब गोपले यांनी उपस्तीताना मागदर्शन केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS