मुंबई पालिकेची सुरक्षा धोक्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पालिकेची सुरक्षा धोक्यात

Share This
मुंबई पालिकेची सुरक्षा धोक्यात 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
सध्या सुरु असलेल्या गणेश उत्सव दरम्यान घातपात होण्याचे शक्यता केंद्र सरकारने वर्तवली असून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . अशा परिस्थतीत  पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील मुख्यालयाच्या गेट क्रमांक ७ वरील स्क्यानर मशीन बंद पडल्याने पालिकेची सुरक्षा धोक्यात आली आहे.

पालिका मुख्यालयामध्ये ७ नंबर गेट येथून दरदिवशी ७ ते ८ हजार लोक प्रवेश करतात. या लोकांचे समान तपासण्यासाठी स्क्यानर मशीन बसवण्यात आल्या आहेत. या मशीन बंद पडल्याने ७ कर्मचारी असलेल्या गेट नंबर ७ येथे ये  जा करणाऱ्या लोकांचे हयांड मेटल डिटेक्टर ने तपासणी कराव्या लागत आहेत

हाताने तपासणी होत असल्याने लोकांचा वेळ आप्ले सामान तपासताना वाया घालवावा लागत आहे.यामुळे एखाद्याने शस्त्र आणल्यास त्याला पालिकेमध्ये आरामशीर प्रवेश मिळणार असून घात पात असण्याच शक्यता वर्तवण्यात येत आही .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages