एकत्र कुटुंबाला स्वस्तात १२ सिलिंडर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2012

एकत्र कुटुंबाला स्वस्तात १२ सिलिंडर


तुम्ही विवाहित असाल आणि आई डील भावंडांसोबत एकाच घरात राहत असाल तर वाढत्यामहागाईपासून दिलासा देणारी बातमी आहे तुम्हाला१२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळू शकतात .त्यासाठी अट एकच तुमच्या घरात दोन किचनहवेत आणि त्या दोन्हीवर जेवण शिजवले जाते हेदाखवून द्यायला हवे 


केंद्र सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडी मर्यादितकेल्यामुळे एकत्र कुटुंबांवर प्रचंड आर्थिक ोजा पडलाआहे त्यातच सिलिंडरच्या सबसिडीबाबत निर्णयघेताना सरकारने एक घर एक गॅस जोडणी असनियम केला आहे त्यामुळे मोठ्या कुटुंबांची भयंकर आर्थिक कोंडी झाली आहे ही कोंडीफोडण्यासाठी तेल कंपन्या स्वत हून पुढाकार घेण्याच्या विचारात आहेत सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार , ' एक घर एक कनेक्शन या नियमातून तेल कंपन्या एकत्र कुटुंबांचा अपवादकरण्याच्या विचारात आहेत 

दुप्पट सिलिंडर्सची वलत 

एका घरात दोन किचन असल्याची ात्री तेल कंपन्यांना पटवून द्यायला हवी 

दोन्ही किचन जेवण बनविण्यासाठी वापरले जात आहेत याची खात्री गॅस एजन्सीच्या लोकांनापटायला हवी 

गॅस एजन्सीच्या अधिका यांना या सर्व गोष्टींची खात्री पटल्यानंतरच तुम्हाला सवलतीच्या 
दरातील सिलिंडरचा कोटा वाढवून िळेल 

एकाच घरातील दोन किचनसाठी वेगवेगळ्या कंपनीचे कनेक्शन घेण्याची मुभा ग्राहकांना असेल .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS