अनुदान रोख रकमेच्या स्वरूपात थेट लाभार्थीच्या खात्यावर हस्तांतरित करण्याच्या पद्धतीवर सार्वजनिक वितरण व्यवस्था नष्ट करण्याची टीका करण्यात येत आहे; पण ही गोष्ट पूर्णत: चूक आहे. शेतमालाला हमीभाव देण्याची पद्धत बंद करण्याचा सरकारचा अजिबात विचार नाही. गहू आणि तांदुळ खरेदी करण्याची आणि तो माल सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत विकण्याची सरकारची योजना यापुढेही तशीच सुरू राहणार आहे. या व्यवस्थेतील गैरव्यवहार टाळण्यासाठीच अन्न अनुदान थेट लाभार्थीना पोहोचवण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. अनुदानातील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणखी एका पर्यायी मॉडेलवरदेखील सरकार विचार करत असल्याची माहिती या वेळी मॉण्टेकसिंग यांनी दिली आहे. |
Post Top Ad
01 November 2012
Home
Unlabelled
सरकारी अनुदान बंद होणार नाही
सरकारी अनुदान बंद होणार नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment