मुंबई : देशाच्या प्रमुख शहरांना जोडणारी रेल्वे आणि त्यातून प्रवास करणार्या करोडो प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचे तिकीट दर ठरवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण देशासाठी रेल्वे तिकीट दर प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. रेल्वेचे तिकीट प्रत्येक राज्यानुसार बदलते. रेल्वेचा जमा-खर्च, खात्यावर पडणारा आर्थिक बोजा यांचा जमा-खर्च मांडून रेल्वे प्रवासी भाडे आणि मालभाडे वाढवण्यासाठी हे प्राधिकरण काम करणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट दरात ठिकठिकाणी असलेली अनिश्चिता दूर होणार आहे. तसेच डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली की त्याचा रेल्वेवर कसा आणि कितपत बोजा पडू शकतो याचाही अभ्यास हे प्राधिकरण करणार आहे. तसेच या प्राधिकरणामुळे रेल्वेच्या भाडय़ासंदर्भात असलेली अनिश्चितता दूर होणार आहे.
Post Top Ad
10 October 2012
Home
Unlabelled
रेल्वेचे तिकीट दरांसाठी स्वतंत्र प्राधिकरण
रेल्वेचे तिकीट दरांसाठी स्वतंत्र प्राधिकरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment