जलसंपदा खात्याचे सचिव देवेंद्र शिर्के यांना सक्तीची रजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2012

जलसंपदा खात्याचे सचिव देवेंद्र शिर्के यांना सक्तीची रजा

मुंबई : सिंचन घोटाळ्या प्रकरणी जलसंपदा खात्याचे सचिव देवेंद्र शिर्के यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी अजून मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

देवेद्र शिर्के यांच्यानंतर जलसंपदा खात्याचा सचिव पदाचा कार्यभार आयएएस अधिकारी गिरिराज यांच्याकडे देण्यात आला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी यापूर्वीच सिंचन घोटाळ्या प्रकरणी जलसंपदा खात्याचे सचिव देवेद्र शिर्के यांच्या निलंबनाची मागणी केली होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS