हज हाऊस येथे टॅक्सीने अचानक पेट घेतला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

हज हाऊस येथे टॅक्सीने अचानक पेट घेतला


दक्षिण मुंबईत हज हाऊस येथे बुधवारी दुपारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या सीएनजी टॅक्सीने अचानक पेट घेतला. गॅस गळती दरम्यान मनुष्यहानी झाली नाही, मात्र टॅक्सी आगीत जळून खाक झाली. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत अध्र्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS