मुंबई : कांजूर मार्ग येथील ड¨म्पग ग्राऊंडवरील भरणी व कचरा टाकण्याचे काम तत्काळ बंद करा, असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिला. ड¨म्पग ग्राऊंडच्या परवानग्या आणि कचर्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेशच न्यायमूर्ती डी.डी. सिन्हा आणि न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरामानी यांच्या खंडपीठाने देऊन याचिकेची सुनावणी 19 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
कांजूर ड¨म्पग ग्राऊंडच्या विरोधात वनशक्ती ही स्वयंसेवी संस्था व स्टॅलीन दयानंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या ड¨म्पग ग्राऊंडला पर्यावरण खात्याने दिलेला परवाना रद्द करून ड¨म्पग ग्राऊंड बंद करा, अशी मागणी याचिकेत केली आहे. |
Post Top Ad
07 November 2012
Home
Unlabelled
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर भरणी व कचरा टाकण्यास मनाई
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर भरणी व कचरा टाकण्यास मनाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment