महापारीनिर्वान दिनाची पालिकेकडून जय्यत तयारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2012

महापारीनिर्वान दिनाची पालिकेकडून जय्यत तयारी


अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्यावतीने डॉ. बाबाnसाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनी येणाऱ्या लाखो लोकांसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या कामाची सुरवात झाली असून पालिका जय्यत तयारी करत आहे. यानुसार पालिकेने चैत्यभूमी व गेटची रंगरंगोटी केली आहे. अशोक स्तंभाला सोनेरी रंग देण्यात आला आहे. चैत्यभूमीच्या मुख्य प्रवेश द्वारापाशी विआयपी साठी मंडप बांधण्याचे काम, पालीसांचा टेहळणी मनोरा बांधण्याचे काम सुरु आहे. शिवाजी पार्क मैदानात पालिकेचा नियंत्रण कक्ष असलेला मंडप बांधून तयार होत आला आहे. आंबेडकरी जनतेसाठी राहण्याची सोय म्हणून निवाऱ्यासाठी मंडप बांधण्यात येत आहे. आंबेडकरी जनतेकडून यावेळी मोठ्या पुस्तके, फोटो, सीडी यांची खरेदी करण्यात येत असल्याने ५०० स्टाल उभारता यावेत या साठी आखणी करण्यात आली आहे. 
P1040756.JPGP1040757.JPGP1040758.JPG

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS