मुंबई : बॉलीवूड सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांची प्रकृती सध्या खालावली आहे. ते वृद्धापकाळातील आजारांनी त्रस्त असून वाढत्या वयामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे कपूर कुटुंबाशी जवळीक असलेल्या सूत्रांनी सांगितले. शशी कपूर यांच्यावर 20 एपिल्र रोजी येथील कोकिळाबेन रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन सोशल नेटवर्किग साईट्सवर केले जात आहे.
Post Top Ad
19 November 2012
Home
Unlabelled
शशी कपूर यांची प्रकृती खालावली
शशी कपूर यांची प्रकृती खालावली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment