महापारीनिर्वान दिना निमित्त महापौर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापारीनिर्वान दिना निमित्त महापौर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना

Share This
फोटो - अजेयकुमार जाधव 
मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी चैत्यभूमी येथे भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली..

मुंबई महानगर पालिकेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पालिकेद्वारे भोजनदान करताना महापौर सुनील प्रभू व समन्वय समितीचे पदाधिकारी..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages