आरबीआयने 'सीटीएस-2010' पद्धत 2008 साली दिल्ली राजधानी परिसरात लागू केली हेाती. आता ही पद्धत सर्वत्र लागू करण्यात येत आहे. सध्या आपल्याकडे एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकिग्निशन) चेक क्लिअरिंग पद्धत सुरू आहे. यात विशेष प्रकारच्या शाईने लिहिलेले सांकेतिक क्रमांक चेक क्लिअरिंगसाठी वापरण्यात येतात. तसेच या पद्धतीत चेक प्रत्यक्ष एका बँकेकडून दुसर्या बँकेकडे प्रवास करत असतो. आता या पद्धतीच्या जागी सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टिम) नावाची नवी पद्धत सुरू होणार आहे. ज्यात क्लिअरिंगसाठी प्रत्यक्ष चेकची रवानगी न करता चेकचा फोटो पाठवण्यात येणार आहे. यामुळे चेक क्लिअरिंगचा खर्च आणि वेळ यांच्यात मोठी कपात होणार आहे. परिणामी, दुसर्या कामकाजाच्या दिवशी चेक वठवून मिळणार आहे. अशाप्रकारे सीटीएस पद्धतीमध्ये क्लिअरिंग वेळात लक्षणीय घट होणार आहेच, पण त्यासोबत चेक तपासणी व जुळवणीची पद्धत अधिक कार्यक्षम होणार आहे. परिणामी, बँक आणि ग्राहक या दोघांच्याही कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 सप्टेंबर 2012 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार बँकांनी दिलेली जुनी चेकबूक 1 जानेवारी 2013 पासून बाद ठरणार आहेत. कारण सर्व बँका 'सीटीएस-2010' नावाचे नवे चेक क्लिअरिंग तंत्र सुरू करणार आहेत. परिणामी, आरआरबींसह सर्व शेडय़ुल्ड कमर्शिअल बँका, नागरी सहकारी/राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि स्थानिक बँकांसह सर्व बँक ग्राहकांनी 31 डिसेंबरपूर्वी आपली जुनी चेकबुक संबंधित बँकांकडून बदलून घ्यावीत. आरबीआयने सर्व बँकांना सीटीएस पद्धत सुरू करण्याचे अधिसूचित केले आहे.
आरबीआयने 'सीटीएस-2010' पद्धत 2008 साली दिल्ली राजधानी परिसरात लागू केली हेाती. आता ही पद्धत सर्वत्र लागू करण्यात येत आहे. सध्या आपल्याकडे एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकिग्निशन) चेक क्लिअरिंग पद्धत सुरू आहे. यात विशेष प्रकारच्या शाईने लिहिलेले सांकेतिक क्रमांक चेक क्लिअरिंगसाठी वापरण्यात येतात. तसेच या पद्धतीत चेक प्रत्यक्ष एका बँकेकडून दुसर्या बँकेकडे प्रवास करत असतो. आता या पद्धतीच्या जागी सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टिम) नावाची नवी पद्धत सुरू होणार आहे. ज्यात क्लिअरिंगसाठी प्रत्यक्ष चेकची रवानगी न करता चेकचा फोटो पाठवण्यात येणार आहे. यामुळे चेक क्लिअरिंगचा खर्च आणि वेळ यांच्यात मोठी कपात होणार आहे. परिणामी, दुसर्या कामकाजाच्या दिवशी चेक वठवून मिळणार आहे. अशाप्रकारे सीटीएस पद्धतीमध्ये क्लिअरिंग वेळात लक्षणीय घट होणार आहेच, पण त्यासोबत चेक तपासणी व जुळवणीची पद्धत अधिक कार्यक्षम होणार आहे. परिणामी, बँक आणि ग्राहक या दोघांच्याही कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
आरबीआयने 'सीटीएस-2010' पद्धत 2008 साली दिल्ली राजधानी परिसरात लागू केली हेाती. आता ही पद्धत सर्वत्र लागू करण्यात येत आहे. सध्या आपल्याकडे एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकिग्निशन) चेक क्लिअरिंग पद्धत सुरू आहे. यात विशेष प्रकारच्या शाईने लिहिलेले सांकेतिक क्रमांक चेक क्लिअरिंगसाठी वापरण्यात येतात. तसेच या पद्धतीत चेक प्रत्यक्ष एका बँकेकडून दुसर्या बँकेकडे प्रवास करत असतो. आता या पद्धतीच्या जागी सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टिम) नावाची नवी पद्धत सुरू होणार आहे. ज्यात क्लिअरिंगसाठी प्रत्यक्ष चेकची रवानगी न करता चेकचा फोटो पाठवण्यात येणार आहे. यामुळे चेक क्लिअरिंगचा खर्च आणि वेळ यांच्यात मोठी कपात होणार आहे. परिणामी, दुसर्या कामकाजाच्या दिवशी चेक वठवून मिळणार आहे. अशाप्रकारे सीटीएस पद्धतीमध्ये क्लिअरिंग वेळात लक्षणीय घट होणार आहेच, पण त्यासोबत चेक तपासणी व जुळवणीची पद्धत अधिक कार्यक्षम होणार आहे. परिणामी, बँक आणि ग्राहक या दोघांच्याही कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.

No comments:
Post a Comment