राजकीय पक्षांसाठी २४९० कोटींच्या करावर पाणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजकीय पक्षांसाठी २४९० कोटींच्या करावर पाणी

Share This

गेल्या पाच वर्षांत देशातील १० प्रमुख राजकीय पक्षांच्या उत्पन्नावर दिलेल्या करसवलतीमुळे इ्कमटॅक्स विभागाला तब्बल २ हजार ४९० कोटी रुपयांच्या करावर पाणी सोडावे लागले आहे यामध्ये सर्वाधिक ८० टक्के कर सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामुळे बुडला आहे माहितीच्या अधिकाराखाली आरटीआय केलेल्या अर्जात ही माहिती मिळाली आहे 


हिसार येथील आरटीआय कार्यकर्ते रमेश वर्मा यांनी इन्कम टॅक्स िभागाकडे यासंदर्भात माहितीमागवणारा अर्ज केला होताइन्कम ॅक्स कायद्यानुसार राजकीय पक्षांचे उत्पन्न कलम १३ अ नुसार रमुक्त असतेपरंतु ,या पक्षांना डोनेशन आणि २० हजार रुपयांखालील उत्पन्न याच्या नोंदी ठेवाव्या लागतात . 'आरटीआय अंतर्गत दिल्या गेलेल्या माहितीत राजकीय पक्षांचे त्पन्न गृहित धरताना डोनेशनआणि २० हजार रुपयांखालील रक्कम विचारात घेतलेली नाही .
 
२००७ ०८ ते ०११ १२ या कालावधीतील विविध पक्षांचे करमुक्त उत्पन्न 
पक्ष     करमुक्त उत्पन्न कोटी रु .) 

काँग्रेस   १३८५ ३६ 
भाजप    ६८२ 
राष्ट्रवादी   १४१ ३४ 
जेडीयू     १५ ५१ 
बसप     १४७ १८ ३ वर्षांतील 
सीपीआय एम ८५ ६१ ४ वर्षांतील 
सीपीआय   २८ ४७ २ वर्षांतील 
जेडी एस ७ १६ २ वर्षांतील 
एलजीपी     २ ५५ ४ वर्षांतील 
आरजेडी     २ ८५ ३ वर्षांतील 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages