कसाईवाडय़ात बांधलेले प्रसूतिगृह प्रसूतीच्या प्रतीक्षेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कसाईवाडय़ात बांधलेले प्रसूतिगृह प्रसूतीच्या प्रतीक्षेत

Share This
मुंबई : कुर्ला (पूर्व), कसाईवाडा विभागात दवाखान्याचे नूतनीकरण करत पालिकेने दोन मजली प्रसूतिगृह व दवाखाना 26 लाख रुपये खर्च करून बांधला;परंतु गेल्या 5 वर्षापासून पालिकेने तेथे प्रसूतिगृह सुरू न केल्यामुळे या प्रसूतिगृहाची इमारत प्रसूतीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांना महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन सादर करून हे प्रसूतिगृह लवकरात लवकर सुरू करत नागरिकांना दिलासा देण्याची आणि संबंधित आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages