खड्डय़ांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी टेक्नोसॅव्ही व्हा - शेवाळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्डय़ांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी टेक्नोसॅव्ही व्हा - शेवाळे

Share This
मुंबई : खड्डय़ांवरून राजकारण, मनपाच्या सभा, स्थायी समितीच्या बैठका यांसह मुंबईकरही तापले असताना मनपामध्ये आता नगरसेवकांच्या टेक्नोसॅव्ही होण्याबाबतचे अज्ञान पुन्हा एकदा समोर आले आहे. खड्डय़ांबाबतची अद्ययावत माहिती अँप्लिकेशन्सद्वारे जाणून घेणे महत्त्वाचे आहे; परंतु त्या आधी नगरसेवक आणि नगरसेविकांना महापालिकेच्या वतीने देण्यात आलेले लॅपटॉप आणि मोबाइल हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना द्यावे. या प्रशिक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने संबंधित तज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages