मुंबई - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी यांनी कोकण रेल्वेच्या नवी मुंबई येथील कार्यालयाला भेट देऊन कोकण रेल्वेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
कोकण रेल्वेने केलेल्या कामाची माहिती या वेळी चौधरी यांना देण्यात आली. वर्षभरात कोकण रेल्वेने बजावलेल्या कामगिरीबद्दल चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तयाल, वित्त विभागाचे संचालक शेहजाद शहा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.

No comments:
Post a Comment