पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा - रामदास आठवले

Share This
नालासोपारा : आरपारची लढाई करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, असे वक्तव्य आरपीआय नेते रामदास आठवले यांनी वसईच्या ठाणे जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची गरज असून शहीद कुंडलिक मानेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या पंचवीस वर्षांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असून ठाणे जिल्ह्याचे विभाजन करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वसईच्या स्वामीनारायण मंदिरात आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages