31/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्यातील १२ हजार इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरूकेले आहे. सर्व पॅथीमध्ये विजेच्या वेगाने रुग्णांना बरी करणारी ही 'इलेक्ट्रोपॅथी' आझाद मैदानात अन्यायाविरोधात लढा देत आहे. देशातील १0 ते १२ राज्यांमध्ये ही पॅथी नियमित सुरूअसताना महाराष्ट्र सरकार मात्र आम्हाला उपोषण करायला का लावत आहे? असा सवाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी या वेळी केला. न्यायालयाने व केंद्र सरकारने याबाबत शांत भूमिका घेतली असताना महाराष्ट्र शासन आमच्यावर अन्याय का करत आहे? असा सवाल सरचिटणीस डॉ. प्रशांत सोनवणे, उपाध्यक्ष डॉ. मनोज देसाई, कार्याध्यक्ष डॉ. नरेशचंद्र सोनभद्रे यांनी या वेळी केला.

No comments:
Post a Comment