लोकसभा निवडणूक 2014 साठी 'मुंबई शहर जिल्हा' सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसभा निवडणूक 2014 साठी 'मुंबई शहर जिल्हा' सज्ज

Share This

मुंबई दि. 22 एप्रिल 2014 : `लोकसभा निवडणूक-2014' च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यात दि.24.04.2014 रोजी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या कालावधी दरम्यान मतदान घेण्यात येणार असून त्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणूकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 11,678 अधिकाऱ्यांसह एकूण 14,499 कर्मचारी कार्यरत राहणार असून मतदान प्रक्रियेबाबत सर्वांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे.


मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघामध्ये मतदारांची संख्या 14,47,276 इतकी असून मुंबई दक्षिण मतदार संघात मतदारांची संख्या 14,85,267 इतकी असल्याने दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 29,32,543 इतकी आहे. मुंबई शहर जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयुक्तांच्या निर्देशान्वये 22 एप्रिल 2014 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते 24 एप्रिल रोजी सायंकाळी  7.00 वाजेपर्यंत मद्यविक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद राहणार आहेत.  याशिवाय मतमोजणीच्या दिवशी दि. 16 मे 2014 रोजी सुद्धा संपूर्ण दिवस `Dry Day' राहणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण 3,131 मतदान केंद्रांपैकी 98 मतदान केंद्र संवेदनशिल घोषित करण्यात आली आहेत.  यापैकी 68 संवेदनशिल मतदान केंद्र मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात तर 30 संवेदनशिल मतदान केंद्र मुंबई दक्षिण मतदार संघात आहेत. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत एकूण 3,131 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार असून यासाठी एकूण 6,262 इलेक्ट्रानिक मतपेट्यांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे.  सर्व 23 एप्रिल 2014 रोजी रंगीत तालीम (मॉक पोल) आयोजित करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता आर.टी.ओ., मुंबई सेंट्रल झोन तथा समन्वय अधिकारी (वाहन अधिग्रहण) यांच्या सहकार्याने एकूण 1,555 वाहनांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.`लोकसभा निवडणूक-2014' च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यात 30 -  मुंबई दक्षिण मध्य व 31 - मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये खालील  12  विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
30 - मुंबई दक्षिण मध्य
31 - मुंबई दक्षिण
172
अणुशक्ती नगर
182
वरळी
173
चेंबुर
183
शिवडी
178
धारावी
184
भायखळा
179
सायन- कोळीवाडा
185
मलबार हिल
180
वडाळा
186
मुंबादेवी
181
माहिम
187
कुलाबा

मतदान केंद्रे व मतदारांची आकडेवारी
30 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक
विधानसभा मतदारसंघाचे नाव
एकूण यादीभाग
क्रमांक
एकूण मतदान
केंद्राची संख्या

एकूण मतदार संख्या

सैनिक मतदार

एकूण

पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
172
अणुशक्ती नगर
280
281
154028
124327
0
278355
44
17
0
61
154072
124344
0
278416
173
चेंबुर
284
284
147367
126190
3
273560
66
37
0
103
147433
126227
3
273663
178
धारावी
269
274
135003
98145
0
233148
9
5
0
14
135012
98150
0
233162
179
सायन कोळीवाडा
264
274
140902
105069
37
246008
11
7
0
18
140913
105076
37
246026
180
वडाळा
222
222
100187
89303
0
189490
29
14
0
43
100216
89317
0
189533
181
माहिम
244
247
115884
110516
19
226419
40
17
0
57
115924
110533
19
226476

















                   एकूण
1563
1582
7,93,371
6,53,550
59
1446980
199
97
0
296
793570
653647
59
1447276

31 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक
विधानसभा मतदारसंघाचे नाव
एकूण यादीभाग क्रमांक
एकूण मतदान केंद्राची संख्या
एकूण मतदार संख्या
सैनिक कर्मचारी

एकूण एकंदर बेरीज
पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
पुरुष
स्त्रिया
इतर
एकूण
182
वरळी
242
245
144583
111775
0
256358
75
18
0
93
144658
111793
0
256451
183
शिवडी
249
249
147591
117927
0
265518
51
24
0
75
147642

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages