मतदान स्लिप मिळाल्या नाहीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मतदान स्लिप मिळाल्या नाहीत

Share This
यंदा सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत मतदारांना मतदान स्लिप देण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता; मात्र अनेक भागांतील मतदारांना या स्लिप मिळालेल्या नाहीत. चांदिवलीतील मतदारांना ही स्लिप मिळालेली नाही, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याकडे तक्रार केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages