लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे तसा तो सेन्सेक्सला चढला आहे. शेअर बाजारात निर्देशांकाने विक्रमी उसळी घेत २२ हजार ८६९चा पल्ला गाठला. आतापर्यंतची यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक पातळी असल्याचे बोलले जाते. देशात सत्ताबदलाचे वारे जोरात वाहत आहे. पाचव्या टप्याचे मतदान झाले असून आणखी चार टप्प्यांचे मतदान होणे बाकी आहे. दरम्यान, निवडणुकीत वाढलेला मतांचा टक्का याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंतची सर्वाधिक उंची गाठत सेन्सेक्सने २२ हजार ८६९ पर्यंत विक्रमी उसळी घेतली आहे. तर निफ्टीदेखील ६ हजार ८६१ अंकावर पोहचला.
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

