निवडणुकीत २४० कोटी रुपयांसह एक कोटी लिटर दारु जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणुकीत २४० कोटी रुपयांसह एक कोटी लिटर दारु जप्त

Share This
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत यावेळी काळा पैसा आणि दारूचा अक्षरश: महापूरच आला असून १ क्विंटलच्या वर हेरॉईनसुद्धा पकडण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी पार पडलेल्या पाचव्या टप्प्यातील मतदानापर्यंत देशभरातून २४० कोटी रुपये पकडण्यात आले. त्यात महाराष्ट्रात जप्त करण्यात आलेली रोकड २४ कोटींची आहे. आता पर्यंत आंध्र प्रदेश मधून १०२ कोटी, तामीळनाडू मधून ३९ कोटी, कर्नाटक मधून २०.५३ कोटी तर महाराष्ट्र मधून २४ कोटी रुपये जप्त केले आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages