निवडणूक फोटो ELECTION PHOTO - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणूक फोटो ELECTION PHOTO

Share This
कॉंग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड पत्नी व आमदार मुलगी वर्षा गायकवाड यांच्यासोबत मतदान केले 

चारकोप, कांदिवली (प.) मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा.

अभिनेत्री विद्या बालन हिने आपला मतदानाचा हक्क बजावला.


उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी भाऊ राहुल महाजन यांच्यासोबत मतदान केले


ईशान्य मुंबई मधील भाजपचे किरीट सोमैया यांनी मतदान केले.
Displaying DAS_0057.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages