घाटकोपर बंदचे आव्हान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर बंदचे आव्हान

Share This
मनसे आमदार राम कदम यांनी बौद्ध बांधवाना जबर मारहाण केल्याच्या निषेर्धात मंगळवारी घाटकोपर बंदचे आव्हान  भारिप पक्षाने केले आहे. घाटकोपर येथील मनसेचे आमदार राम कदम यांनी भारिपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच अपहरण गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणी करिता राम कदम यांच्या घाटकोपर रहात असलेल्या घरावर आंबेडकरी अनुयायांनी निषेध मोर्चा काढला . 
भगवान गौतम बुद्धाच्या अस्थिकलश श्रीलंके वरून आणून बौद्ध बांधवासाठी घरी दर्शनासाठी ठेवल्या  राम  कदम यांनी चार दिवसापासून ठेवल्या होत्या  . या अस्थि खर्या आहेत कि खोट्या याचा जाब राम कदम यांना विचारून भार्रीप कार्यकर्त्ये राम कदम हे बौद्ध बांधवाची दिशा फुल करीत आहे त्याची चौकशी आपण करावी अशी तक्रार करण्यासाठी विक्रोळी पोलिस ठाण्यात गेले . परंतु याची द खल पोलिसांनी  घेतली नाही त्यांना घरी जाण्यास सांगून राम कदम यांना पो लिसांनी माहिती दिली असता राम कदम यांच्या गुंडांनी रोहित तांबे ,रितेश लांडगे ,आणि रवींद्र शिंदे या चे आप हरण करून घरी नेले व तीन तास त्यांना मारहाण केली त्यात रोहित लांडगे हा जबर जखमी होऊन तो सायन रुंग्नाल्यात आय.  सी . यु मध्ये आहे. तर दोघे उपचार घेत आहे .
हि बातमी कळताच आंबेडकर नेते प्रकाश आंबेडकर ,रामदास आठवले ,मनोज संसारे अन्य नेते तसेच कार्यकर्त्यांनी जखमीची विचार पूस केली त्याच प्रमणे प्रकाश आंबेडकर यांनी पोलिस ठाण्यात जाऊन एफ आर आर दर्ज करून घेण्यास भाग पाडले  परंतु राम कदम यांना अद्याप हि अटक केले नसल्याच्या निषेर्धात आंबेडकर अनुयायांनी राम कदम यांच्या घरावर मोर्चा काढून  निषेध  नोदविला त्याच प्रमाणे पोलिस ठाण्यात जाऊन हि राम कदम यांना अटक करावी अशी मागणी केली . या मोर्च्या भारिप  ,आर .पि आय .(आठवले गट ),बसपा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच इत्तर आरपीआय पक्ष,आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
प्रकाश आंबेडकर - भारिप नेते 
पक्षा च्या कार्य्क्रत्यानि व स्वत अपहरण करून त्याना जबर मारहाण केली असून त्याना राम कदम यांनी जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या वर आह्मी एफ आय आर दाखल करून घेतला आहे परंतु त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अटक करावी अशी आमची मागणी आहे । 
मनोज संसारे - 
राम कदम यांची दादा गिरी आम्ही खपवून घेणार नाही त्त्यांना  आंबेडकरी जनता जसेच तसे उत्तर देईल  जर राम कदम यांना अटक झाली नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुबई बंद करण्याचे आह्वान अध्यक्ष मनोज संसारे यांनी केले आहे )
रामदास आठवले -
आर .पि आय -आठवले गट ( राष्ट्रीय अध्यक्ष -या प्रकरणातील दोषीवर कारवाई झाली पाहिजे तो आमदार असो कि खासदार . बौद्ध च्या भावनाशी कोणीही खेळण्याचा पर्यंत करू नये . अन्यथा आंबेडकरी जनता त्याला चोख उत्तर देईल . )

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages