वडाळ्यामध्ये मतदान न करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वडाळ्यामध्ये मतदान न करण्याचा निर्णय

Share This
वडाळा सहकार नगर येथील मतदारांची नावे मतदार यादी मध्ये नसल्याने मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित कर्मचार्यांनी मतदारांना मारहाण केली. काही महिलांवर येथील कर्मचार्यांनी हात उचलल्याची तक्रार महिलांनी केली आहे. पोलिसांनी या ठिकाणी येउन परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी झाल्या प्रकारामुळे चिडलेल्या नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
Displaying IMG-20140424-WA0021.jpgDisplaying IMG-20140424-WA0020.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages