चित्रपट शूटिंगमधून मध्य रेल्वेला चांगला महसूल मिळवण्यास प्रारंभ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चित्रपट शूटिंगमधून मध्य रेल्वेला चांगला महसूल मिळवण्यास प्रारंभ

Share This
मध्य रेल्वेने नव्या आर्थिक वर्षात चित्रपट शूटिंगमधून चांगलाच महसूल मिळवण्यास प्रारंभ केला आहे. सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 'मरे'च्या खजिन्यात सव्वा पाच लाख रुपयांची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत 'मरे'ने सुमारे १ कोटी ७३ लाख रुपयांचा महसूल मिळवला होता.

'मरे'वरील आपटा स्टेशन, यार्ड, सीएसटीसह शांत असणाऱ्या स्टेशन्सवर शूटिंग करण्यास प्राधान्य दिले जाते. केवळ शूटिंगमधून 'मरे'ने २०१२ च्या तुलनेत 'मरे'ने २०१३ मध्ये ६५ लाख रुपयांचा जास्त महसूल मिळवला. गेल्यावर्षी 'डोंबिवली रिटर्न', 'भूतनाथ रिटर्न', 'देढ इश्कियाँ', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन', 'जय हो' यासारख्या चित्रपटांचे शूटिंग इथल्या विविध स्टेशन्सवर झाले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages