१३ मे रोजी २५ टक्के प्रवेशाची लॉटरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१३ मे रोजी २५ टक्के प्रवेशाची लॉटरी

Share This
आर्थिक, दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेले २५ टक्के आरक्षित प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी मंगळवार, १३ मे रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. सुमारे ३१४ शाळांतील ८ हजार २२३ जागांसाठी ६ हजार ५६० अर्ज आले होते. यातील ३८ अर्ज बाद ठरले असून एकूण १ हजार ७०१ जागा रिक्त राहणार आहेत. यंदापासून महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages